Slide 1
Slide 2
Slide 3
Slide 4

Ask Question ?


09-06-2026 00:35:22

Who We Are

लाखों लोकांनी फक्त ५ सेकंदात प्रश्नाचे अचूक उत्तर अनुभवले आहे .

वैदिक ज्योतिष शास्त्रातील २७ नक्षत्रे व ५ पंचतत्वे यांचा समन्वय येथे साधलेला आहे. व्यक्तींच्या दररोजच्या जीवनातील अनेक प्रश्न तसेच भविष्याचा वेध घेणारे प्रश्न, या प्रश्नांची अचूक व त्वरित उत्तरे येथे मिळतात.

  • तुमच्या रोजच्या जीवनातील भंडावून सोडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे.
  • भविष्याचा वेध घेणारे अनेक प्रश्न.
  • प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर फक्त ५ सेकंदात.
  • पएखाद्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर पाहिजे असल्यास हस्तरेखा पाहून योग्य मार्गदर्शन मिळेल .
Read More

How We Work

मानव शरीर हे पंचतत्व ( पृथ्वी , अग्नि, जल , वायु व आकाश ) यांनी बनलेले आहे. प्रत्येक पंचतत्व ही २७ नक्षत्रांसोबत जोडलेली आहेत.
प्रत्येक व्यक्ति मध्ये या पाच तत्वापैकी एका तत्वाची प्रधानता असते. ते प्रधानतत्व जेव्हा कार्यान्वित असते, त्या वेळेस त्या व्यक्तीची होरा ( ऊर्जा ) मजबूत असते. कार्यान्वित होरा ( उर्जे ) मध्ये त्या व्यक्तीची सर्व कामे यशस्वी होतात तसेच जलद होतात.

01
नक्षत्र

जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता त्यावेळेस कोणते नक्षत्र सुरू आहे ही विचारात घेतले जाते.

02
पंचतत्वे

प्रश्न समयी जे नक्षत्र सुरू आहे ते नक्षत्र जय पंचतत्वा सोबत निगडीत आहे, त्या पंचतत्वाची शुभ व अशुभ वेळ तपासली जाते.

03
अचूक वेळ

पंचतत्वाची शुभ व अशुभ वेळ समजल्यानंतर , ज्यावेळेस प्रश्न विचारला गेला आहे ती अचूक वेळ व पंचतत्वाची वेळ यांचे निरीक्षण केले जाते.

04
त्वरित उत्तर

स्पेशल सॉफ्टवेअर सिस्टीममुळे प्रश्न वेळ म्हणजेच ( प्रश्न कर्त्याची होरा ) व पंचतत्वाची वेळ यांचा समन्वय करून अचूक उत्तर त्वरित म्हणजेच फक्त ५ सेकंदात मिळते.

Services

नक्षत्र आणि पंचमहाभूते यांचे तिथीनुसार संयोग समजून घेवून नोकरी, व्यवसाय, धनप्राप्ती, इतर महत्वाच्या घडामोडी यावर तत्काळ शास्रोक्त पद्धतीने अचूक उत्तर आपल्यासाठी काढले जाते. तसेच इतर अनेक प्रकारचे मार्गदर्शन हस्तरेखा पाहून सविस्तर मिळेल.

नोकरी

  • नोकरी कोणती करावी ?
  • नोकरी मध्ये प्रमोशन कधी मिळेल ?
  • सरकारी नोकरी मिळेल काय ?
Learn More

व्यवसाय

  • कोणता व्यवसाय करावा ?
  • व्यवसाय भागीदारीत करावा कि नाही ?
  • व्यवसाया मध्ये प्रगती कधी होईल ?
Learn More

धनप्राप्ती

  • धन प्राप्ती कोणत्या वर्षी होईल ?
  • गुंतवणूक कुठे करावी ?
  • कोणत्या वर्षात नुकसान होऊ शकते ?
Learn More

महत्वाच्या घटना

  • वैवाहिक आयुष्य कसे असेल ?
  • परिवाराचे सुख कसे असेल ?
  • भविष्यातील महत्वाच्या घटनांचा अचूक आढावा ?
Learn More

Portfolio

  • All Work
  • Case Studies
  • Reviews
  • Certification

Contact

Name

श्री विक्रम काशीनाथ मुटके
हस्तरेखातज्ञ, नक्षत्र व होरा ज्योतिष

Our Address

२१३५ , साळीवाडा , संगमनेर - ४२२६०५ जि - अहिल्यानगर

Contact Number

मोबाईल नंबर :- 9175537373
ईमेल :- vikram271@rediffmail.com

Opening Hour

Monday - Saturday: 9:00 - 18:00
Sunday: Closed